ताज्या बातम्या
श्री संत ज्ञानेश्वर पूर्व प्राथमिक व माध्यमिक विदयालयात वृक्षारोपण सोहळा साजरा.
श्री संत ज्ञानेश्वर पूर्व प्राथमिक व माध्यमिक विदयालयात वृक्षारोपण सोहळा साजरा.

प्रतिनिधी जळगाव ,ठेवीदारांना ११%, भाऊ देणारी सहयोग मल्टीस्टेट को-ऑपरेटीव सोसायटी. जळगाव यांच्या कडून आज श्री संत ज्ञानेश्वर पूर्व प्राथमिक व माध्यमिक विदयालयात वृक्षारोपण सोहळा साजरा.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक मुकेशजी नाईक सर, उपशिक्षिका साधना शिरसाठ आणि सहयोग शाखेचे शाखाधिकारी अनिल जोशी, किरण सुरवाडे, प्रशांत मुजुमदार, जयेश चव्हाण, कल्पेश माळी, कल्पेश बोरसे, गजानन पाटील आदी उपस्थीत होते. शाळेतील विदयार्याचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.